¡Sorpréndeme!

Exclusive Interview | जिजा आणि स्वराची Friendship | Avni Taywade | Tujhech Mi Geet Gaat Aahe |

2022-05-16 1 Dailymotion

स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत चिमुकल्या स्वराची भूमिका साकारणाऱ्या अवनी तायवाडेसोबत खास गप्पा रंगल्या. तिचा जिजासोबतचा बॉण्ड आणि सेटवरची धमाल जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Cameramen: Deepak Prajapati, Video Editor: Omkar Ingale